Monthly Archives: May 2023

दोन आमदार शिंदे बंधूंच्या अनुपस्थितीत झाली माढा लोकसभेची बैठक…

मुंबई/प्रतिनिधी:- शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे मंगळवारी पक्षाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली. पवार यांनी पक्षातील प्रमुख नेते, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह...

कोकण रेल्वे संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात सकारात्मक...

मुंबई/प्रतिनिधी:- कोकण रेल्वे संदर्भात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात आज चर्चा होऊन मार्ग निघाला.. 1) गणेशोत्सव तिकीट बुकिंग बाबत आरोपांसंदर्भात व...

मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; ४ जूनला भारतात येण्याची शक्यता…

पुणे/प्रतिनिधी:- एल निनोच्या पार्श्वभुमीवर मान्सून तब्बल आठ दिवस उशीराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या...

अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यानगर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा…

अहमदनगर/प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच नामांतर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय...

कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; वंदे भारतचा अखेर मुहूर्त ठरला; असं असेल वेळापत्रक…

मुंबई/प्रतिनिधी:- कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा...

जूनपर्यंत हिवताप प्रतिरोध महिना…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- हिवताप या किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणी करीता त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे. या दृष्टीने समाजातील  सर्व स्तरावर...

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम आँनलाईन नोंदणी करावी…

वैभववाडी/प्रतिनिधी:- बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शैक्षणिक वर्ष २०२३/२४ पासून नवीन शैक्षणिक धोरण-२०२० अमलात येणार आहे. त्यामुळे...

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम; शेतकर्‍यांना मोफत भात बियाणे वाटप…

कणकवली/प्रतिनिधी:- ग्रामपंचायत कलमठच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. 15 वित्त आयोग मधुन शेतकऱ्यांना हे बियाणे देण्यात आले. खालची कुंभारवाडी,लांजे वाडी मधील 90...

रस्त्यावर दुतर्फा वळलेली धोकादायक झाडे हटविण्याच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…

वैभववाडी/प्रतिनिधी:- आज झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे रस्ता दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडली यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागला वारंवार सांगूनही दुर्लक्ष...

ट्रक आणि मोटारसायकल यांच्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार; वैभववाडी येथील घटना…

वैभववाडी/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बेळेकरवाडी येथे आज सायंकाळी ५ वाजण्या च्या सुमारास भीषण अपघात झाला .यात मोटर सायकल स्वार जागीच ठार झाला. वैभववाडीहून तळेरे च्या दिशेने...