Daily Archives: May 6, 2023

अंबोली घाटात दरीत पडल्याने छत्तीसगड येथील युवकाचा मृत्यू…

आंबोली/प्रतिनिधी:- लघुशंका करत असताना तोल जावून खोल दरीत कोसळल्याने छत्तीसगड येथील युवकाचा आंबोली येथे जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षाची शिक्षा…

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:- एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी धरुन त्याला 20 वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने...

9 ते 21 मे एमएचटी-सीईटी परीक्षा…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक  अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी ऑनलाईन पध्दतीने जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या...

स्किल, स्केल,स्पीड या त्रिसुत्रीला धरुन युवक चालला तर भारतामध्ये जगाचे नेत्तृत्व करण्याची ताकद –...

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:- भारत देशाला महाशक्ती बनायचे आहे. हे स्वप्न तत्कालीन माजी राष्ट्रपती स्वर्गिय ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी पाहिले. त्याच बरोबर अनेक थोर नेत्यांनीही हे स्वप्न पाहिले...

..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका…

राजापूर/प्रतिनिधी:- बारसु नको तर आम्हाला नाणार द्या... तुम्हाला बारसु नको असेल तर आमच्याकडे नाणार आहे, नाणार मध्ये १० हजार एकर जमिनीची सम्मतीपत्र आहेत. त्यामुळे रिफायनरी...

रिफायनरी विरोधकांची संख्या २५० तर समर्थकांची ५०० पेक्षा जास्त; शासकीय अहवालातून पुढे आली धक्कादायक...

राजापूर/प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी मातीपरीक्षण सुरु आहे. येथील ग्रामस्थांनी या परीक्षणाला विरोध दर्शवला आहे. आम्हाला रिफायनरी नकोच याच भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असल्याचे...

साळिस्ते गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्फत भरघोस निधी…

कणकवली/प्रतिनिधी:- साळिस्ते गावातील महत्वाची प्रलंबित कामांसाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्फत भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुका अध्यक्ष मा संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्य...

उद्धव ठाकरे ‘मन की’ नाही ‘धन की’ बात करतात, महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल –...

रत्नागिरी/प्रतिनिधी:- कोकणाबद्दल कोणतीही माहिती नसलेला एक पर्यटक बारसूमध्ये लोकांना भेटायला आला आणि पेटवापेटवीचे काम करून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघून गेला. उद्धव ठाकरे हे ‘मन की’...

सवयीप्रमाणे शरद पवारांनी आपला शब्द फिरवला – राधाकृष्ण विखे पाटील…

मुंबई/प्रतिनिधी:- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या नाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या प्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया...

राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी…

राजापूर/प्रतिनिधी:- राजन साळवी.. कोकणची वाळवी, एवढी माणसे कशाला राजन साळवीच्या मैताला अशी घोषणाबाजी करत आज बारसू प्रकल्प विरोधकांनी चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरच राजापूरचे आमदार राजन...