Daily Archives: May 7, 2023

तरळे येथील रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन लुटणारा चोर पोलीसांच्या ताब्यात…

कणकवली/प्रतिनिधी:- गेल्या वर्षी दसऱ्यामध्ये तरळे येथील संजय तळेकर (रिक्षाचालक) यांची रिक्षा भाड्याने घेऊन त्यांना तळेबाजार ते जामसंडे परिसरामध्ये गुंगीकारक औषध घातलेला पेढा खाण्यास देऊन त्यातून...

लक्झरी मधून होणाऱ्या आंबा वाहतुकीवरील आरटीओ ची कारवाई थांबवा; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल...

देवगड/प्रतिनिधी:- देवगड, सिंधुदुर्ग ,कुडाळ या भागातील आंबे एक दोन डझनच्या कार्टून बॉक्समध्ये पॅक करून लक्झऱ्यां मधून पुण्यात विक्रीला जातात. लक्झरी मुळे आंब्याच्या बागायतदारांना त्यांचा आंबा...

बुद्धपौर्णिमे निमित्त खांबाळे येथे राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी…

वैभववाडी/प्रतिनिधी:- तथागत भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हिंसा न करता जगाला बौध्द धम्माच्या तत्वाने प्रेमाने जिंकता येते असा शांतीचा संदेश दिला तोच संदेश...

हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला…

रत्नागिरी/प्रतिनिधी:- उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूतील रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं. यावरून भाजपचे नेते आणि केंद्रीय...

अवघं कोल्हापूर लोकराजा शाहू महाराजांच्या स्मरणासाठी 100 सेकंद स्तब्ध…

कोल्हापूर/प्रतिनिधी:- कोल्हापूरचे शिल्पकार, आरक्षणाचे जनक, युगप्रवर्तक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी अवघी करवीरनगरी 100 सेकंदांसाठी स्तब्ध झाली. लोकराजाचे स्मरण करण्यासाठी स्मृतीस्थळावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन...

राज्य पेटवायची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही; संजय शिरसाट यांची टीका…

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर सोलगावात रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. तर,"लोकांचा विरोध...