Daily Archives: May 30, 2023

रस्त्यावर दुतर्फा वळलेली धोकादायक झाडे हटविण्याच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…

वैभववाडी/प्रतिनिधी:- आज झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे रस्ता दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडली यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागला वारंवार सांगूनही दुर्लक्ष...

ट्रक आणि मोटारसायकल यांच्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार; वैभववाडी येथील घटना…

वैभववाडी/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बेळेकरवाडी येथे आज सायंकाळी ५ वाजण्या च्या सुमारास भीषण अपघात झाला .यात मोटर सायकल स्वार जागीच ठार झाला. वैभववाडीहून तळेरे च्या दिशेने...

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयदेव कदम यांचे निधन…

कणकवली/प्रतिनिधी:- सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयदेव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे शिरगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले असताना त्यांचे निधन झाले आहे मृत्यूसमयी त्यांचे वय...

जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- गेले काही दिवस आतुरतेने वाट पाहणाऱ्या सिंधुदुर्गवासियांना मंगळवारी सायंकाळी मान्सून पूर्व सरींनी दिलासा दिला. सायंकाळी ४ नंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याचा वारा...

राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या गतीमान विकासावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई/प्रतिनिधी:- राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे...

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वासाठी प्रयत्नशील – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- मुंबई - गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप...

मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत होणार पूर्ण; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची...

रत्नागिरी/प्रतिनिधी:- गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न प्रत्येक चाकरमान्याला पडतो. गणपती असो वा शिमगा प्रत्येक सणाला या महामार्गाअभावी कोकणवासीयांना...

चंद्रपुरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन…

मुंबई/प्रतिनिधी:- राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (47) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा पासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार...