Daily Archives: May 3, 2023

वरवडे संगमावर पाय घसरून पाण्यात पडल्याने परप्रांतीय युवक नदीपात्रात बुडाला…

कणकवली/प्रतिनिधी:- कणकवली वरवडे संगम येथील गडनदी पात्रातील मोठया खडकावर बसून तीन युवक मोबाईल मधून सेल्फी घेत होते. अचानक त्यातील १७ वर्षीय एका युवकाचा पाय घसरल्याने...

मध्य रेल्वेकडून कोकण विभागासाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या…

मुंबई/प्रतिनिधी:- सुटीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने याआधीच...

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 मे 2023 रोजी...

कुर्ली बौद्धवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन होण्यासाठी आंदोलन…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुर्ली बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी क़ुर्ली ग्रामस्थानी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन...

देवगड तालुक्यातील दांपत्याचा रायगड येथे अपघात; पत्नी ठार तर पती गंभीर जखमी…

मुंबई/प्रतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड येथील अपघातात सिंधुदुर्गातील एक ठार, एक गंभीर झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील पती-पत्नी बोलेरो पिकअपने वाशी येथे आंबे विक्रीसाठी...

शरद पवारांच्या निवृत्तीमुळे मविआची वज्रमूठ सैल? पुढील तिन्ही सभा रद्द…

मुंबई/प्रतिनिधी:- ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईत पार पडली. ही महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होती. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे...

काजू प्रक्रिया उद्योगातून कुटुंबाला हातभार…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- खादी ग्रामोद्योगाच्या आर्थिक मदतीच्या जोरावर पिंगुळी येथील पौर्णिमा चंद्रकांत सावंत यांनी काजू प्रक्रिया उद्योग सुरु करुन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली आहे. ‘कोकण्स किंग’ या ब्रँडने...

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...

संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये – नाना पटोले…

मुंबई/प्रतिनिधी:- शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल...

मद्य प्राशन, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा असणाऱ्या व भरधाव वेगाने गाडीचालवणाऱ्या 575 जणांवर कारवाई –...

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- जिल्ह्यात 19 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 2 इसमांवर, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लाऊन वाहन चालविणाऱ्यावा 353 वाहन...