Daily Archives: May 22, 2023

सैन्य दलातील अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची गुरुवारी मुलाखत…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे गुरुवार दि. 25 मे  रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन...

दोडामार्ग तालुक्यात 25 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- शासन आपल्या दारी अभियानातंर्गत दोडामार्ग तालुक्यातील महालक्ष्मी हॉल दोडामार्ग (पंचायत समिती कार्यालयाच्या वर,कसई) येथे गुरुवार दि. 25 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरांचे 23 ते 26 मे रोजी आयोजन…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यसाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी...

प्रादेशिक बंदर अधिकारी,वेंगुर्ला बंदरे समुह वेंगुर्ला कार्यालयाचे जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे स्थलांतर…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह हे कार्यालय जिल्हा मुख्यालय ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे स्थलांतरीत करण्याकरीता शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. दि.22 मे  2023  रोजी...

‘आम्ही कटिबध्द आहोत’ 22 ते 28 मे मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची...

नापणे येथील बारमाही धबधबा पाण्या अभावी झाला बंद; पर्यटकांतून नाराजी…

वैभववाडी/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्यातील बारमाही वाहणारा धबधबा म्हणून ओळख असणाऱ्या नापणे धबधबा पाणी नसल्यामुळे बंद झाला आहे यामुळे उन्हाळ्यात आनंद घेण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना हिरमुसले होऊन माघारी...

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे संभाव्य वेळापत्रक, तिकीट दर आणि थांबे घ्या जाणून…

मुंबई/प्रतिनिधी:- चार दिवसांपूर्वी मुंबई- गोवा – मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल...

जिल्‍ह्याला प्रगतीपथावर नेण्‍यासाठी गांभिर्यतेने नियोजन करा – जिल्‍हाधिकारी के.मंजुलक्ष्‍मी

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- जिल्‍ह्याला प्रगती पथावर नेण्‍यासाठी तुमचे अनुभव, नागरिकांची काय अपेक्षा आहे, याचा समावेश करण्‍याबाबत सर्व विभागांनी गांभिर्यतेने अभ्‍यास करुन नियोजन अहवाल द्यावा. याबाबत पालकमंत्री रविंद्र...